Post Office GDS Bharti 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 23,757 पदांची मोठी भरती; 10वी पास उमेदवारांना संधी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
Post Office GDS Bharti 2026: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. Department of Posts, Ministry of Communication, Government of India यांच्या माध्यमातून Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध टपाल विभागांमध्ये एकूण 23,757 GDS पदे …