GMC Latur Bharti 2026 : लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 79 पदांची भरती; 10वी पास उमेदवारांना संधी
GMC Latur Bharti 2026: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी लातूर येथून एक महत्त्वाची रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व क्रिटिकल केअर हॉस्पिटल, लातूर येथे विविध पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 79 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये कक्षसेवक, बाह्यरुग्ण विभाग …